पुण्यातील शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पृष्पवृष्टी करण्यात आळी. शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते ही पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी श्रीमंत मालोजीराजे छत्रपती हे देखील उपस्थित होते.
